आरोग्यम् (Aarogyam- Marathi podcasts on Health & Wellness)
סמן הכל כלא נצפה...
בית הסדרות•Feed
Manage series 3505547
תוכן מסופק על ידי Santosh Deshpande. כל תוכן הפודקאסטים כולל פרקים, גרפיקה ותיאורי פודקאסטים מועלים ומסופקים ישירות על ידי Santosh Deshpande או שותף פלטפורמת הפודקאסט שלהם. אם אתה מאמין שמישהו משתמש ביצירה שלך המוגנת בזכויות יוצרים ללא רשותך, אתה יכול לעקוב אחר התהליך המתואר כאן https://he.player.fm/legal.
आरोग्यम् धनसंपदा असं म्हणतात. प्रत्येकाने आपले आरोग्य कसे सांभाळले पाहिजे, काही विकार झालाच तर त्यावर कशी मात करता येऊ शकते, विविध रोगांवरच्या उपचारपद्धती नेमक्या कशा आहेत, कोणता विकार झाल्यास काय उपचार घेता येतात, फीट् आणि हेल्दी राहण्यासाठी उत्तम जीवनशैली कोणती …आपल्या मनातील अशा कितीतरी प्रश्नांची उलगड आरोग्यम् या आपल्या पॉडकास्टवर मान्यवर डॉक्टर्स, विषयतज्ज्ञांकडून केली जाणार आहे. उत्तम आरोग्यासाठी हे एक उत्तम श्रवण…त्याचा जरुर आस्वाद घ्या आणि निरोगी राहा….आनंदी राहा! प्रस्तुतकर्ता: संतोष देशपांडे (Mediacura Infoline)
…
continue reading
32 פרקים