Shilpa Wagh ציבורי
[search 0]
עוד
Download the App!
show episodes
 
आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये आपल्याला पैसा कमावण्यासाठी सक्षम केले जाते. पैसा कसा हाताळावा, आर्थिक नियोजन म्हणजे काय, त्याचे आपल्या जीवनातले महत्त्व काय, योग्य गुंतवणूक कशी करावी या विषयावर आपण येथे चर्चा करू.
  continue reading
 
Loading …
show series
 
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का? मार्केट कुठच्या दिशेने जाईल? आताच्या परिस्थितीमध्ये मी गुंतवणूक करावी का? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न लोक विचारतात. खरंतर हे सर्व प्रश्न मार्केट टाइमिंग ची संबंधित असतात.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
नमस्कार मंडळी. गुंतवणुकीतील विविध धोके या सिरीज च्या पुढच्या भागांमध्ये आपले स्वागत आहे. प्रसिद्ध आर्थिक सल्लागार गौरव मे शुरू वाला यांच्या Investment Risk: Two sides of the same coin या पुस्तकावर आधारित ही सिरीज आहे. आज आपण इंटरेस्ट रेट रिस्क विषयी अधिक जाणून घेऊ. सर्वात आधी ही रिस्क कुठच्या पद्धतीच्या गुंतवणूक गाना लागू होते हे बघू. ज्या गुंतवणुक…
  continue reading
 
आज आपण कंट्री रिस्क विषयी अधिक जाणून घेणार आहोत. ही रिस्क देशाच्या आर्थिक स्थिरतेवर आधारित असते. अशा परिस्थितीचा सामना जर आपल्याला करावा लागला तर आपली गुंतवणूक अशा कंट्री रिस्क पासून किती सुरक्षित असेल, याचा विचार आपल्याला करायला हवा.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
आज आपण Mismatched risk विषयी माहिती घेणार आहोत. मिस मॅच म्हणजे बरोबर सांगड न घातलेले किंवा न जुळणारे. आपल्या गुंतवणुकीची त्याचा काय संबंध असेल बरं?על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
आज आपण क्रेडिट रिस्क विषयी चर्चा करू. एखाद्याला उधारीवर पैसे देताना किंवा एखाद्या गुंतवणुकीत पैसा गुंतवताना आपल्या पैशाला क्रेडिट रिस्क किती आहे याचा अवश्य विचार करा.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
सर्वसाधारणपणे मार्केट म्हटलं की आपल्याला शेअर बाजार आठवतो. शेअर बाजारातील किमतीच्या चढ-उतारामुळे आपल्या गुंतवणुकीची एकंदर व्हॅल्यू ही कमी जास्त होत असते. हे सर्व बाजारातील परिस्थितीशी संलग्न असते. यालाच मार्केट रिस्क.असे म्हणतात.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
जेव्हा आपण एखाद्या सिस्टीम चा भाग असतो तेव्हा त्या सिस्टीमचे निगडित जे काही धोके संभवतात ते आपसूकच आपल्या वाटी येऊ शकतात. गुंतवणूक योजनांमध्ये कशा पद्धतीचे सिस्टिमॅटिक आणि अनसिस्टिमॅटिक धोके असू शकतात बरं? या धोक्यांचा आपल्या गुंतवणुकीवर होणारा प्रभाव कमी करण्याच उपाय?על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
गुंतवणूक म्हटली ती त्याच्याशी निगडीत धोके आलेच. एका नाण्याच्या दोन बाजू. गुंतवणूक करताना या संभाव्य धोक्यांचा विचार करणे योग्य ठरते.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
महागाई वर मात करायची असेल तर शेअर बाजारातील गुंतवणुकीला पर्याय नाही हे तर आपल्या सर्वांना मान्य आहे. परंतु त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान किंवा वेळ आपल्याकडे उपलब्ध नसेल तर काय अन्य पर्याय आपल्याकडे आहे याविषयी आज आपण चर्चा करू.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
शेअर मार्केट म्हणजे जुगार. शहाणे असाल तर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू नका. अशी अनेक वाक्य आपण आपल्या मित्र मैत्रिणी कडून किंवा नातेवाईकांकडून आपण ऐकली असतील. परंतु महागाईचा दर म्हणजे inflation पाहता यापुढे जाऊन काहीतरी गुंतवणूक करणं आवश्यक ठरतं. अशी गुंतवणूक जी महागाईच्या दरापेक्षा जास्त परतावा देईल.…
  continue reading
 
प्रत्येकाच्या आर्थिक नियोजनाच्या प्रवासामध्ये निवृत्ती नियोजन हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. उतारवयामध्ये योग्य तेवढा पैसा गाठीशी नसल्यामुळे आणि चरितार्थासाठी इतर साधने उपलब्ध नसल्यामुळे अनेक वरिष्ठ नागरिकांना हलाखीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. निवृत्ती हा एक महत्वाचा टप्पा ठरतो. याचं कारण असतं ही साधारणपणे निवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचा पगार आप…
  continue reading
 
गेल्या काही एपिसोडमध्ये आपण आर्थिक नियोजनाचे निगडित विविध टप्प्यांची माहिती घेतली. सर्वात पहिली पायरी म्हणजे संकटकालीन निधी इमर्जन्सी फंड, त्यानंतरची दुसरी पायरी म्हणजे विमा नियोजन इन्शुरन्स प्लॅनिंग. हे दोन मूलभूत टप्पे ओलांडल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात आपण आपल्या इतर आर्थिक उद्दिष्टांच्या नियोजनाकडे वळू.…
  continue reading
 
सप्टेंबर 27 ला आपल्याकडे national daughters day साजरा करण्यात आला. प्रत्येक मुलीला चांगल्या राहणीमानाचा आणि शिक्षणाचा अधिकार आहे.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
आत्तापर्यंत आपण स्थिर उत्पन्न देणारे म्हणून बँकेच्या ठेवी म्हणजे फिक्स डिपॉझिट याला प्राधान्य देत आलो. परंतु आत्ताच्या बँक डिपॉझिट व्याजाचे दर पाहता त्याहून काही चांगली गुंतवणूक जी जास्त परतावा देऊ शकेल आणि मुद्दल ही सुरक्षित ठेवू शकेल अशा एखाद्या गुंतवणूक पर्यायाकडे आज आपण पाहू.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
आजचा एपिसोड मध्ये आपण प्राप्तिकर यामध्ये काही वजावटी आणि सवलती आपल्याला उपलब्ध असतात का त्याचा विचार करू. तसेच उपलब्ध असलेल्या दोन टॅक्स प्रणाली मध्ये या वजावटी निगडीत काही फरक आहे का हे पाहू.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरू होते. आयकर किंवा प्राप्तिकर विषयी आपल्या मनामध्ये बरेच गैरसमज असतात. प्राप्तिकर म्हणजेच इन्कम टॅक्स म्हणजे काय?על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
गेल्या पाच-सहा महिन्यांमध्ये सोन्याचे भाव पन्नास हजाराच्या पातळीवर गेले आहेत. अर्थातच बऱ्याच लोकांचा कल सोने खरेदीकडे एक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बघण्याकडे आहे.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून 1 जुलै 2020 पासून फ्लोटिंग रेट सेविंग बॉण्ड,2020 7.15% व्याजदरावर उपलब्ध करण्यात आले आहेत. बँकांच्या ठेवी वर साधारण 5.5 ते सहा टक्के व्याजदर असताना अर्थातच गुंतवणूकदारांना ह्या आरबीआयच्या बोंड विषयी उत्सुकता असणे स्वाभाविकच आहे.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
बहुतेक लोकांना आपण भरत असलेल्या विम्याचे हप्ते पाठ असतात परंतु जर किती रकमेचा विमा उतरवला आहे हा प्रश्न विचारला तर ते अनुत्तरीत राहतात. अशा प्रकारच्या लोकांमध्ये आपणही येत असाल, तर आजच आपला विमा पुरेसा आहे का या प्रश्नाचे उत्तर शोधा.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
आर्थिक नियोजनाच्या पहिल्या टप्प्या विषयी म्हणजे संकटकालीन निधी विषयी आपण आज अधिक जाणून घेऊ. या संकटकालीन निधीला इमर्जन्सी फंड किंवा contingency फंड असं म्हणतात. संकटकालीन निधी म्हणजे काय? आणि त्याला आर्थिक नियोजनाची पहिली पायरी असं का म्हणतात ते आपण समजून घेऊ.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
मागील एपिसोडमध्ये आपण आरोग्य विमा विषयीची थोडी माहिती घेतली. तुमच्याकडे असलेल्या आरोग्य विम्या विषयीची नोंद तुम्ही गेल्या आठवड्यात केली असेल. आता, ह्या एपिसोडमध्ये आरोग्य विम्याचे विविध प्रकार समजावून घेऊ.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
आरोग्य विम्याविषयी अनेक प्रश्नचिन्ह आणि गैरसमजुती आपल्या मनात असतात. आरोग्य विमा चा काय फायदा होतो का? विमा कंपन्या आपल्याला हप्ता भरायला लावून claim त्या वेळेला मात्र पैसे देत नाहीत. काही विशिष्ट आजारासाठी विमा कंपनीने दावा नाकारला. अशा अनेक प्रतिक्रिया आपण ऐकत असतो. अडचणीच्या वेळी अशा पद्धतीचे अनुभव येण्याला सर्वस्वी पणे विमा कंपनी जबाबदार असते क…
  continue reading
 
आयुष्य विम्याशी निगडीत काही संकल्पना म्हणजे कन्सेप्ट आपण समजून घेऊयाעל ידי Shilpa Wagh
  continue reading
 
आजूबाजूला उपलब्ध असलेले अनेकविध पर्याय आणि तसेच गुंतवणूक विषयक सल्ला देणारे आपले अनेक हितचिंतक या सगळ्या गदारोळात आपण भंडावून जातो . ह्या एपिसोडमध्ये आपण गुंतवणूक पर्यायांचा विचार करू.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
आपण जेव्हा एखाद्या प्रवासाला निघतो तेव्हा आपण आता कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचे आहे हे पहिल्यांदा निश्चित करतो. आर्थिक स्वायत्ततेच्या प्रवासाला निघताना देखील चार मूलभूत गोष्टींकडे आपल्याला पहिल्यांदा लक्ष द्यायचे आहे.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
आर्थिक नियोजन कोण करू शकतो आणि ते कधी करायचं? त्यासाठी खूप पैसे असणे आवश्यक आहे का? आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय? या सर्व प्रश्नांचा ऊहापोह आपण आता करू.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
आर्थिक नियोजनाचे महत्व सर्वांना माहितीच आहे. पैसा कसा कमवावा ह्याबरोबरच पैसा कसा वापरावा आणि वाढवावा हे कळणे, ही श्रीमंत होण्याची गुरुकिल्ली आहे.ज्या बंधू-भगिनींना हे समजण्याची आणि शिकण्याची इच्छा असेल, त्यांच्यासाठी हा प्रयत्न आहे.על ידי Shilpa Wagh
  continue reading
 
Loading …

מדריך עזר מהיר