सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात वाढ ते दिलजीत दोसांजला १५ लाखांचा दंड
Manage episode 458884527 series 3312200
१) बनावट औषधांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री ॲक्शन मोडवर
२) कृत्रीम बुद्धिमत्ता धोरण बनवणारं महाराष्ट्र ठरणार पहिलं राज्य
३) सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात वाढ
४) अमेरिकेत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी हल्ला
५) न्यू इयरचं खास गिफ्ट, एलपीजी गॅसच्या किंमतीत घसरण
६) अहिल्यानगरमध्ये रंगणार 'महाराष्ट्र केसरी'चा थरार
७) दिलजीत दोसांजला १५ लाखांचा दंड, कॉन्सर्टमध्ये काय घडलं?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, सूरज यादव
1465 פרקים